Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
इमेजवर क्लिक करा

Wednesday, December 22, 2021

सामान्यज्ञान-15

 


प्रश्न :- महाराष्ट्रात दिक्षाभूमी कोठे आहे?

उत्तर :-  नागपुर

प्रश्न :- महाराष्ट्रात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?

उत्तर :- बुलडाणा 

प्रश्न :- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर :- पुणे

प्रश्न :- महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

उत्तर :- कोल्हापुर

प्रश्न :- ऑरेंजसिटी असे कोणत्या शहराला म्हणतात?

उत्तर :- नागपुर

प्रश्न :- विद्येचे माहेरघर असे कोणत्या शहराला म्हणतात?

उत्तर :- पुणे 

प्रश्न :- महाराष्ट्राला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहेत?

उत्तर :- ७२० कि.मी.    

प्रश्न :- महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते?

उत्तर :- आंबा

प्रश्न :- महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी  कोठे आहेत?

उत्तर :- औरंगाबाद   

प्रश्न :- महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिध्द असलेला जिल्हा कोणता?

उत्तर :- जळगाव


 

No comments:

Post a Comment