Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
इमेजवर क्लिक करा

Wednesday, December 22, 2021

सामान्यज्ञान-20

 प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?

उत्तर :- सिंधुदुर्ग

प्रश्न :- एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयण व्यक्ती कोण ?

उत्तर :- सुरेंद्र चव्हाण

प्रश्न :- तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

उत्तर :- नंदुरबार

प्रश्न :- महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता?

उत्तर :- नाशिक

प्रश्न :- पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हात आहे?

उत्तर :- कोल्हापुर

प्रश्न :- नादुर महामेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

उतर :- नाशिक

प्रश्न :- माळढोक पक्षी अभ्यारण्य कोठे आहे ?

उत्तर :- सोलापुर

प्रश्न :- महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते 

उत्तर- राणी पाकोळी - ब्लू मॉरमॉन

प्रश्न- महाराष्ट्रातील 'उसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?

उत्तर :- बीड 

No comments:

Post a Comment